1980 नंतरचे मराठी कथा लेखक
अक्षय किशोर घोरपडे.
⭐मुख्य
प्रवाहातील
कथा
लेखक
1. रंगनाथ
पठारे – अनुभव विकणे आहे (1983), ईश्वर मृतात्म्यास शांती देवो (1996), गाभ्यातील प्रकाश (1998),
2. भारत
सासणे
–
अनर्थ रात्र, क्षितिजावरची
रात्र, अदृष्ट, ऐसा
दुस्तर
संसार, त्वचा
, दाट
काळा पाऊस, बंद दरवाजा
3. किरण
गुरव -राखीव सावल्यांचा खेळ
4. आसाराम
लोमटे- आलोक, इडा पिडा टळो
5. राजन
खान
– एक लेखक
खर्च झाला, एकूण माणसांचा प्रदेश, एदेनाच्या बागेतील सर्प, गूढ, आडवं आणि तिडवं,
जन्मजंजाळ
6. जयंत
पवार - फिनिक्सच्या
राखेतून
उठला
मोर
7. जी.के.
ऐनापुरे- कांदाचीर
8. लक्ष्मीकांत
देशमुख- अंतरीच्या
गुढगर्भी
⭐दलित
कथालेखक
1. केशव
मेश्राम -कोळीष्टके (1990)
2. तु.ली. कांबळे- मांजराकाठची माणसं, गावठाण (1995)
3. योगीराज
वाघमारे- पिंपळपान (2003), बहिष्कार (2008)
4. उत्तम
बंडू
तुपे -इंजाळ
5. नामदेव
कांबळे- परती
बंद (1994)
6. अमिताभ- लवटा (1990), अंधारयात्री
(2011 )
7. किशोर
घोरपडे- धग, घुसमटणी (2005)
8. एकनाथ
सोनवणे – खद्रावळ, भंगलेल्या दिशा (2005)
9. मीनाक्षी
मून- मेल्डिंग गर्ल (1997)
10.
माधव
कोंडविलकर -निर्मळ
11.
उर्मिला
पवार -आजचा एक (1991)
12.
के.वी. सरवदे -आंब्याच्या झाडावरील हाडळ, दमकोंडी
13.
शकुंतला
रोकडे -एलिझाबेथ (2001)
14.
माधव
सरकुंडे- वाडा (1996)
15.
दादू
मांद्रेकर- बहिष्कृत
गोमांतक (1997)
16.
प्रकाश
मोगले- कासव (1999), धम्मद्रोही
(2002)
17.
जयराज
खुणे
–आगडोंब (2001)
18.
गौतमीपुत्र
कांबळे -परिव्राजक
19.
प्रकाश
खरात- अंधाराचा अस्त
20.
कुमार
अनिल -पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर (2004)
21.
अनिता
वाघमारे- वस्तीवरची
पोर (2004)
22.
आत्माराम
गोडबोले - संगर (2006), सूर्यस्तूप
(2016 )
23.
राजेश्वरी
कांबळे - मृदगंध (2007)
24.
प्रज्ञा
दया
पवार - अफवा
खरी
ठरावी
म्हणून (2010)
25.
दीपक
ध्वज
कोसोदे - पंचनामा (2010)
26.
विलास
सिंदगीकर - भुकबळी, गारपीट, रक्त
आणि
भाकर
27.
संजय
डोंगरे- वप्रमंगल
(2013)
28.
सुदाम
सोनुले - डंख (2016)
29.
डॉ.
अनंत
राऊत - तळभारत (2000)
30.
प्रेमानंद
दामोदर- सोनखासच्या
कथा (2013)
31.
प्रेमानंद
गजवी- ढीवर
डोंगा (2009)
32.
आनंद
गायकवाड- निळी
माणसं (2012)
33.
पद्माकर
तामगाडगे - पार
कथा (2013)
34.
सतीश
म्हस्के- हंबरडा
(2013)
35.
महेंद्र
गायकवाड
–
प्रतिकार (2016)
36.
रमेश
बनसोडे - सावलीची
बहीण (2013 )
37.
दिवाकर
सदांशिव- सटवाई (2018)
38.
रविचंद्र
हडसनकर - सरणझळा
39.
राहुल
निकम - बिजवाई
40.
विजय
चव्हाण - खण
41.
कृष्णा
इंगोले- परिघावरच्या
खुणा
42.
अर्जुन
व्हटकर – तुंबण,
कावळ्यांची
सुगी
43.
वामन
इंगळे
-
⭐ग्रामीण कथा लेखक
1. बाबाराव
मुसळे - मोहरलेला
चंद्र, झिंगु
लखु
लुखू
2. सदानंद
देशमुख - अंधारबन, लचांड, उठावण,महालूट, रगडा, खुंदळघास
3. रवींद्र
शोभणे - दाही
दिशा
4. प्रभाकर
हरकळ - होरपळ, भूमिया
5. मनोहर
तल्हार- कॅन्सल
6. उद्धव
शेळके
-
7. सयाजी
वाघमारे - घडलं
हे
असं
8. दशरथ
चौरे - गावकुसातील
माणसं
9. ग.पि. मनोरकर – कळसाविना
देऊळ
10.
बा.बा.
कोटंबे - सांज
पावसाळी
11.
आनंद
कदम- सोयरीक,
आडतास
12.
राजेंद्र
गहाळ - कोंडी
13.
नारायण
शिंदे - सपनसुगी
14.
सदानंद
सिंगारे - चिरे
पायरीचे
15.
रविचंद्र
हडसनकर - सरणझळा
16.
विजय
चव्हाण- खण
17.
विजयकुमार
मिठे - हेळसांड
18.
ज्ञानोबा
मोरे - गावशिव
19.
चंद्रकांत
महामिने- सखेसोबती
20.
अशोक
मानकर- हेबाळपंथी
21.
शंकर
देशमुख
बारडकर - जोगवा
22.
विजय
पाटील- गावचावडी,
सातपुड्याचा
कडा, एक गाव सतरा लफडे
23.
किशोर
खेडेकर- खुलासा
24.
संजय
जगताप - आभाळमाती
25.
रायभान
दवंगे - दप्तर
26.
डॉ.
सुभाष
रोकडे- झोका
27.
अंबादास
केदार- चऱ्हाट
28.
मधुकर
क्षीरसागर - फकडी
29.
अशोक
कोळी- कुड
30.
विजय
वाकडे - पानगळ
31.
पंढरीनाथ
सारके - ताटातूट
32.
शंकर
विभुते - आडवाट
33.
प्रतिमा
इंगोले- जावयाचा
पोर, लेक भूईची, हिरवे स्वप्न, अमंगल युग, पजाया
34.
सतीश
तराळ - आळ, आग, लढा
35.
सुरेश
आकोटकर - अंधार
सावल्या
36.
नरेंद्र
माहूर
तळे- कार्गोची
कणसं
37.
शैलजा
गावंडे- मोगरा, मधुमालती
38.
अनंत
भोयर- मायाजाळ, हराळी
39.
रा.
गो . चवरे - शतावरी
40.
अनुराधा
वराडे - आठवणीचा
पाचोळा
41.
देवेंद्र
पुणसे - पांढरं
सोन
42.
विनय
मिरासे (अशांत) - रिपोर्ट, गिरमान, षडयंत्र, फिक्स
डिपॉझिट
43.
निळकंठ
गोपाळ
मेंढे - उध्वस्त
धर्मशाळा, अरण्यवेणा
44.
विजया
मारोतकर- सार्थक
45.
मंजुषा
सावरकर - डांगोरा, भोवडा
46.
ल.वा.गोळे - सखा
47.
केशव
पाजणकर- पानसुपारी
48.
अ.भा. ठाकूर- चिखलमाती
(2007)
49.
अनघा
सोनखासकर- संभ्रम
50.
उत्तम
बावस्कर - बुजगावण
51.
भास्कर
बडे - पांढर
52.
राम
कदम - पारडं
53.
उमेश
मोहिते - जागरण
54.
शिवाजी
मरगीळ - जुलूम
55.
जगदीश
कदम - आखर (1985), मुक्कामाला
फुटले
पाय (1996)
56.
बाजीराव
पाटील- मिरच्याच्या
खळ्यावर, ग्रेट
झेडपी
सर्कस
57.
रवींद्र
पांढरे - मातीतली
माणसं
(2004)
⭐आदिवासी कथालेखक
1. बाबाराव
मडावी
- भाकर (2012 )
2. उषाकिरण
आत्राम - आहेर (1996)
3. माधव
सरकुंडे - सर्वा (2000),
ताडम (2009)
4. नजुबाई
गावित
– नवसाभिलणीचा
एल्गार (2013 )
5. सुनील
गायकवाड - भोंगर्या (2015),
गल्लूर (2017)
6. संजय
लोहकरे - डांगाणी
माणसं (2015)
7. सलीम
अहमद
शेख - रानातली
माणसं (1983)
8. सुरेंद्र
वारघडे - अरण्यपुरुष
9. कुंडलिक
केदारी - अस्वस्थ
मी (2007 )
⭐स्त्री कथा लेखिका
1. नीरजा - जे
दर्पणी
बिंबले (2001), ओल
हरवलेली
नाती (2006), पावसात
सूर्य
शोधणारी
माणसं (2012)
2. सिसिलिया
कार्व्हालो -
काठ (1995), परीस (2003)
3. ललिता
गादगे - आयुष्याच्या
काठाकाठाने
(1991), दुःख
आणि
अश्रू (1995), प्राजक्ताची
फुले (2002)
4. सीमा
भारंबे- चंद्रग्रहण
आणि
नियती
5. सुनंदा
गोरे- उन्हातलं
चांदणं (2003), प्राजक्ताची
फुले (2008),
मोकळ
आकाश
6. आशा
कर्दळे - कृष्ण
पक्ष (1991), राजमुद्रा (1994 )
7. मेघना
पेठे-
हंसा
अकेला (1997), आंधळ्याच्या
गाई (2000)
8. प्रज्ञादया
पवार- अफवा
खरी
ठरावी
म्हणून
9. मेनका
धुमाळे- कोरडा
पाऊस
10.
नयना
राजमाने - रूंदावणाऱ्या
कक्षा
11.
प्रतिमा
इंगोले - सुगरणीचा
खोपा (1989), जावयाचा
पोर (1991), लेक
भूईची
12.
विजया
ब्राह्मणकर- मनसुबा
(2006)
13.
शैलजा
गावंडे - मोगरा, मधुमालती
14.
लता
देशमुख - धुयमाती
15.
छाया
महाजन- स्पर्श
(1985)
16.
रेखा
बैजल
- माणसं, स्वप्नस्थ, तपस्या
17.
अनुराधा
वैद्य - उत्तररात्र
(1985), जोगवा
(1991), अस्तित्व
रेषा (1991),
बाकी
क्षेम (1991), गुंफण
(1994),
गारुड (1994), भूमिका (1995), अंतर (1995), पंख (1995)
टीप
: सदर
कथालेखक
आणि
यांच्या
कथासंग्रहांची
ही
यादी
अपूर्ण
असून
लवकरच
ती
अद्ययावत
करण्यात
येईल.
अजून
एका
नव्या
ब्लॉगमध्ये
वेगळ्या
जाणीवेने
कथालेखन
करणारे
कथा
लेखक
आणि
त्यांच्या
संग्रहांची
शीर्षक
लवकरच
प्रकाशित
करण्यात
येईल.
⭐१९८० ते २००० या कालखंडातील मराठी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह यांची यादी हवी
असल्यास पुढील लिंक क्लिक करा.
https://pradnyechimulakshar.blogspot.com/2025/09/blog-post_30.html
⭐आम्ही आपल्या
प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहोत कृपया comment करा. आणि ब्लॉग आवडल्यास शेअर करा.

Fabulous work Akshay Bhau👏👏👏 proud of you to have u in our family. Ur work motivate us to go ahead. And I really mean it. Congratulations....💐💐💐 n keep it up 👍👍👍
उत्तर द्याहटवाThank You Sister
हटवा