⭐ अक्षय किशोर घोरपडे.
⭐ कवी, लेखक, समीक्षक, स्तंभलेखक
⭐ भारत सरकारकडून पेटंट (स्वामित्वहक्क) प्राप्त.
⭐ प्रकाशित पुस्तके :
१. प्रज्ञेची मुळाक्षर (काव्यसंग्रह), साक्षात प्रकाशन,
औरंगाबाद, २०१३
२. निर्मितीचे मूल्यांकन (समीक्षा), मुक्तरंग प्रकाशन, लातूर, २०१३
३.
कार्यालयीन कौशल्य, अथर्व पब्लिकेशन, जळगाव, २०१४
४.
उपयोजित मराठी, कुमुद पब्लिकेशन, जळगाव, २०१७.
५.
संवाद आणि लेखन कौशल्य, प्रशांत पब्लिकेशन,जळगाव,२०१९.
६.
माध्यमांसाठी लेखन कौशल्य(भाग१), प्रशांत पब्लिकेशन,जळगाव,२०१९.
७. माध्यमांसाठी लेखन कौशल्य(भाग२), प्रशांत पब्लिकेशन,जळगाव,२०२०.
८.
आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय, प्रशांत पब्लिकेशन, जळगाव, २०२४.
९.
व्यावहारिक कौशल्ये, प्रशांत पब्लिकेशन, जळगाव, २०२५.
⭐ विविध पुरस्कारांनी सन्मानित.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा