१९८० ते २००० या कालखंडातील मराठी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
-अक्षय किशोर घोरपडे.
· ⭐मुख्य प्रवाहातील कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
1. प्रसन्नकुमार
पाटील –
श्रीरंग, घोडे, माझ्या पृथ्वीवर, आरती, जबाला ते मेधा (२००४)
2. लक्ष्मीकांत
तांबोळी-
मी धात्री मी
धरित्री
3. निरंजन उजागरे-
परिच्छेद, प्रहार, दीपवा
4. फकीरा मुंजाजी
शिंदे –
सार्वमत, दिल्ली ते दिल्ली, फकीराचे अभंग, प्रार्थना, गाथा, आई आणि इतर कविता, आयुष्य वेचताना, निरंतर, भूकंपाची मरणगाणी, मिथक
5. द.धा.धामणस्कर-
प्राक्तनाचे
संदर्भ, बरेच काही उगवून
आलेले
6. हेमंत जोगळेकर-
होड्या, माझापण बेहद्द नाममात्र घोडा, मनातले घर
7. नारायण कुलकर्णी
कवठेकर-
हे माझ्या
गवताच्या पात्या , मागील पानावर पुढे
8. गणेश विसपुते-
सिनार, धुवाधार, गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध
9. अरुण म्हात्रे –
ऋतू शहरातले
10. प्रफुल्ल शिलेदार –
स्वगत
11. श्रीधर तिळवे-
एका भारतीयाचे
उद्गार, स्त्री वाहिनी
· ⭐ दलित कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
1. वामन निंबाळकर-
गावकुसाबाहेरील कविता, महायुद्ध
2.शरणकुमार लिंबाळे –
उत्पात
3. यशवंत मनोहर-
काव्य भीमायन, मूर्तीभंजन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध
4. किशोर घोरपडे-
डहाळी, दलदल
5.अरुण काळे-
रॉकगार्डन, सायरनचे शहर, नंतर आलेले लोक, ग्लोबलच गावकुस
6.लोकनाथ यशवंत-
आता होऊन जाऊ द्या !, आणि शेवटी काय झाले?, पुन्हा चाल करूया !
7. राम दोतोंडे –
रापी जेव्हा लेखनी बनते
8. लहू कानडे –
क्रांतीपर्व, टाचाटीभा, तळ ढवळताना
9.
धम्मपाल रत्नाकर-
हॉटेल माझा देश, लक्तरांची गझल, सैतानाच्या खांबावर
10.
महेंद्र गायकवाड -
काजव्यांच्या
खांद्यावर संगिनी, ओलीस ठेवलेली माणसे
11.
महेंद्र भवरे –
चिंताक्रांत मुलुखाचे रुदन, महासत्तेचे पीडादान
12.
अविनाश गायकवाड –
जंजाळ, अजूनही अस्वस्थ
रोहिणी
13. प्रकाश मोगले –
दंभस्फोट
14. शशिकांत हिंगोणेकर -
युद्ध सुरू आहे, अजूनही, बेट बंद भावनांचे, नवे स्वगत, कवितेचे दिवस, ऋतूपर्व, वर्तमान, छलचक्र, अंतर्भेदी, मोकळे आकाश, वेदनेची त्रिदले, अस्वस्थ प्रस्फुरणे, बंद दरवाजा
· ⭐ ग्रामीण कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
1. उत्तम कोळगावकर-
जंगलझडी, तळपाणी
2. नारायण सुमंत-
रानभरी, सातबारा
3. प्रकाश होळकर-
कोरडे नक्षत्र
4. प्रदीप पाटील –
आत्मसंवाद, अंतरीचा भेद
5. जगदीश कदम-
रास आणि गोंडर
6.गणेश देशमुख-
गावच्या कविता
7.इंद्रजीत भालेराव –
आम्ही काबाडाचे धनी, टाहो, पेरा, कुळंबीणीची कहाणी, भूमीचे मार्दव
8. श्रीकांत देशमुख –
बळीवंत
· ⭐आदिवासी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
1. भुजंग मेश्राम –
उलगुलान , आबुजमाड
2. वाहरू सोनवणे –
गोधड
3. विनायक तुमराम –
गोंडवण पेटले आहे
4. कुसुम आलाम –
रान आसवाचे तळे, रानपाखरांची माया
5. उषाकिरण आत्राम –
म्होरंकी
6. माधव सरकुंडे –
मनोगत
7. सुनील कुमरे –
तिरकमठा
8. कृष्णकुमार
चांदेकर –
पतुसा
9. बापूराव डोमाजी
आडे –
ऋणमुक्ती
· ⭐स्त्रीवादी कविता आणि त्यांचे काव्यसंग्रह
1. वासंती मुजुमदार-
सहेला रे, स्नेही
2. रजनी परुळेकर –
दीर्घ कविता, काही कविता, स्वीकार, पुन्हा दीर्घ
कविता
3. सिसिलिया
कार्व्हालो –
उन्मेष, अंतर्यामी
4. ज्योती लांजेवार –
दिशा, अजून वादळ उठले नाही
5. हिरा बनसोडे –
फिर्याद, पौर्णिमा
6. नीरजा –
निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा
7. अनुराधा पाटील –
दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात
मांडला खेळ
8. कविता महाजन –
धुळीचा आवाज
9. प्रज्ञा दया पवार –
अंतस्थ, उत्कट जीवघेण्या धगीवर, मी भिडवू पाहते समग्राशी डोळा, आरपार प्राणांतिक लयीत
10. उषा हिंगोणेकर -
मुद्रालेख, धगधगते तळघर, सगळेच पर्याय संपले आहेत.
· ⭐मुस्लिम कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह
1.फ.म. शहाजिंदे-
निधर्मी, शेतकरी, आदाम, ग्वाही
2. जावेद कुरेशी-
बएत
3. सय्यद अल्लाउद्दीन-
जिंदाबाद मुर्दाबाद
4. रफिक सुरज –
सोंग घेऊन हा पोर
· टीप : सदर यादी ही अपूर्ण असून
लवकरच ती अद्ययावत करण्यात येईल. तसेच यादीत नसलेली परंतु तुम्हाला माहित असलेली
कवींची नावे आणि त्यांचे काव्यसंग्रह निश्चित प्रतिक्रियेतून कळवा.
म्हणजेच commment करा.
आपल्या commment च्या प्रतीक्षेत

मुख्य प्रवाहातील कवी, दलित कवी, आदिवासी कवी, स्त्रीवादी कविता, मुस्लिम कवी असे याचे भाग न पडता आता सारे साहित्य एकाच छत्राखाली यावे कुठल्याही प्रवाहातील कवी असो साहित्याची भारतीय म्हणून देवाण घेवाण ही काळाची गरज आहे.
उत्तर द्याहटवाहे सर्वच कवी लेखक भारतीय साहित्यिक आहेत. भारतीय साहित्याचा महत्वाचा भाग आहेत. यात काहीही शंका नाही. त्यांनी ज्या जाणीवेने लेखन केलेले आहे त्यानुसार प्रवाहनिहाय त्यांचे भाग केलेले आहेत. कारण साहित्यात जाणीव महत्वाची असते. जाणीवेने भूमिका आणि साहित्याचे स्वरूप ठरत असते.
हटवाधन्यवाद सर आपण प्रतिक्रिया दिलीत. लवकरच या सर्व प्रवाहातील कवींमध्ये असणाऱ्या समान जाणीवेचा शोध घेणारा लेख मी प्रकाशित करणार आहे.